• ट्रेंडिंग
  • सदरे
  • ग्रंथनामा
  • कला - संस्कृती
  • दिवाळी २०२०
  • अर्धे जग
  • अजूनकाही

अजूनकाही

दिवाळी २०२४

लेख

दीपावली २०२३

लेख

दिवाळी २०२२

लेख

दिवाळी २०२१

निवडक ‘अक्षरनामा’
विशेष लेख

दिवाळी २०१८

संकीर्ण
माणसं : कालची, आजची, उद्याची

दिवाळी २०२०

लेख
जर...तर

दिवाळी २०१७

संपादकीय
संकीर्ण
ऑनलाईन\सोशल मीडिया
माध्यमांचं अधोविश्व
तळवलकर : एक मूल्यमापन

सदर

सरदार पटेलांची पत्रे
आडवा छेद
फिलॉसॉफी ‘जगण्या’साठी!
वास्तव-अवास्तव
पहिले महायुद्ध... १०० वर्षांनंतर
#जेआहेते
सत्योत्तरी सत्यकाळ
सडेतोड
रौशनख़याल तरुण
फोकस-अनफोकस
सिने-सौंदर्य
गांधी @ १५०
सिनेपंचनामा
इनसाइडर
‘कळ’फलक
मागोवा २०१६चा
चिनी माती
चला, शास्त्रीय संगीत ऐकू या
न-क्लासिक
सत्तावर्तन
चैत्यभू'मी'तला 'मी'!
लक्ष्मणरेषेवरून

दिवाळी २०१७

संपादकीय
संकीर्ण
ऑनलाईन\सोशल मीडिया
तळवलकर : एक मूल्यमापन
माध्यमांचं अधोविश्व
प्रास्ताविक
मुलाखत
व्यक्तिचित्रे
लेख

संपादकीय

संपादकीय
संतापकीय

पडघम

कर्नाटक निवडणूक २०१८
रामचंद्र गुहा @ 60
बाबरी पतन @ २५
गुजरात निवडणूक २०१७
महिला दिन विशेष
विदेशनामा
देशकारण
साहित्य संमेलन विशेष
बालदिन विशेष
माध्यमनामा
राज्यकारण
राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय
अर्थकारण
कोमविप (कोकण, मराठवाडा, विदर्भ, प.महाराष्ट्र)
सांस्कृतिक
साहित्यिक
उद्योगनामा
क्रीडानामा
तंत्रनामा
विज्ञाननामा

अर्धेजग

महिला दिन विशेष
कळीचे प्रश्न
खाणं\पिणं\लेणं
आरोग्य

संकीर्ण

ललित
वर्षाखेर विशेष
मुलाखत
श्रद्धांजली
विनोदनामा
फोटोएसे
व्यंगनामा
ब्लॉगांश
पुनर्वाचन
वाद-संवाद

आमच्यासाठी लिहा

आमच्याविषयी

संपर्क

Menu

  • Login
  • Go to Booksnama
  • Terms of use
  • Privacy Policy
  • Login
  • Go to Booksnama
  • Likes us on  
  • Follow us on 
  • Subscribe our channel on 
  • Terms of use
  • Privacy Policy

‘एक भाकर, तीन चुली’ : आपल्या अंतरात्म्याला झिंजाडून व्यवस्थेला प्रश्न विचारायला भाग पाडणारी कादंबरी

एखाद्या स्त्रीच्या आयुष्यात आलेले भोग किती तऱ्हेतऱ्हेचे असू शकतात, याचे साद्यंत वर्णन करणारी, जगण्याची हकीकत सांगणारी ही कादंबरी आहे. आयुष्याची लढाई वारंवार हरण्याचेच प्रसंग समोर येत असतानाही, त्यातून जिद्दीने मार्ग काढणाऱ्या, परिस्थितीला यशस्वीपणे तोंड देणाऱ्या पारूची असामान्य प्रतिमा या कादंबरीतून उभी राहते. प्रभावी मांडणीमुळे आणि बोलीभाषेतील मुक्त संवादामुळे लेखनात अधिक परिणामकारकता साधली गेली आहे.......

  • राखी राजपूत
  • Sat , 31 August 2024
  • 0 Comments
  • 1 Like

स्वत:च्या हक्कासाठी आता प्रत्येकीनं बोलतं होण्याची गरज आहे!

किती गृहीत धरतो आपण आपल्या आजूबाजूच्या सगळ्या बायांना. आई, बहीण, मैत्रीण, प्रेयसी, बायको, मुलगी... नात्यांची लेबलं बदलली तरी गृहीत धरणं बदललेलं नाही. तिने सगळ्यांना सांभाळावं, समजून घ्यावं, नवऱ्याचं ऑफिस, मुलांची शाळा, घरातली कामं... सगळं तिच्यावर टाकून घरातले पुरुष निवांत होतात! आपल्या सगळ्या जबाबदाऱ्यांचं ओझं बाईवर टाकून बाहेरच्या जगात मोकळेपणानं वावरण्याची पुरुषांची ही सवय नवीन नाही.......

  • राखी राजपूत
  • Fri , 25 March 2022
  • 0 Comments
  • 1 Like

आभासी पुढारलेपणाच्या पांघरुणाखाली मिळणाऱ्या स्वातंत्र्यात अजून किती काळ महिलांना आपलं अस्तित्व शोधावं लागणार आहे, कोण जाणे!

वर्षातून एकदा तिच्या कामाचं, कर्तृत्वाचं, बाईपणाचं कोडकौतुक करून तीला मिळालेल्या स्वातंत्र्याची जाणीव करून देणं, याला ‘पुरुषी अहंकार’ सुखावण्याचाच भाग म्हटला तर खोटं ठरणार नाही. मात्र यात वाईट काही असेल तर ते हे की, महिलांना हे आभासी स्वातंत्र्यच खरं वाटून याची भुरळ पडते. गंमत म्हणजे, मी माझ्या बायकोला, मुलीला, प्रेयसीला हवं तसं वागण्याची मोकळीक दिली आहे, हे सांगतानाही पुरुष आपला अहंकार कुरवाळत असतो!.......

  • राखी राजपूत
  • Tue , 08 March 2022
  • 0 Comments
  • 1 Like

© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.